कोल्हापूर येथील डी.आर.माने महाविद्यालयात शिक्षक पदाच्या एकूण १७ जागा

डी.आर. माने महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलखातीआयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.ए (बी+) किंवा एम.ए. किंवा एम.एस्सी. (बी+) किंवा एम.कॉम. (बी+) अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

मुलाखतची तारीख – २० जुलै २०१९ (सकाळी १० वाजता ) आहे.

मुलाखतीचा पत्ता – डी.आर. माने महाविद्यालय, कागल, जि. कोल्हापूर, पिनकोड: ४१६२१६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.