फरीदाबाद येथील राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्थेत विविध पदांच्या १४ जागा

राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्था, फरीदाबाद यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक, कनिष्ठ अभियंता (सिविल), कनिष्ठ लेखपाल व खाते अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदविका (बांधकाम) किंवा वाणिज्य पदवी धारक असावा.

नोकरीचे ठिकाण –  फरीदाबाद (हरियाणा).

अर्ज करण्याचे ठिकाण – एनपीटीआय कॉम्प्लेक्स, सेक्टर- ३३, फरीदाबाद -१२१००३ (हरियाणा).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.