नाशिक येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने व विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १४९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारमार्गतंत्री (लाईनमन), वायरमन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्यादित, नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिक रोड, नाशिक, पिनकोड- ४२२१०१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.