महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण ६८ जागा

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६८ जागा
कनिष्ठ/ वरिष्ठ आरएस आणि जीआयएस सहाय्यक, कनिष्ठ/ वरिष्ठ आरएस आणि जीआयएस सहाय्यक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, थीमॅटिक एक्सपर्ट आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – दिनाक २१, २२, २३ मार्च २०२२ रोजी MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- 440010 येथे आणि दिनांक २५ मार्च २०२२ रोजी शाखा कार्यालय, MRSAC, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, समोर. कौन्सिल हॉल, पुणे, पिनकोड- 411001 येथे मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१, २२, २३ व २५ मार्च २०२२ रोजी  मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.