पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत विविध पदांच्या ५ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्रकल्प समर्थन व्यवस्थापक पदाकरिता ऑनलाईन व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प समर्थन व्यवस्थापक, संशोधन सहयोगी आणि प्रकल्प सहकारी/ कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्तासंशोधन सहयोगी आणि प्रकल्प सहकारी / कनिष्ठ संशोधन सहकारी – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ५ जुलै २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

भारती विद्यापीठामध्ये  स्टाफ नर्स पदांच्या १६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

प्रकल्प व्यवस्थापक अर्ज

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});