केज येथील बाबूरावजी आडसकर महाविद्यालयात विविध पदांच्या २३ जागा

बीड जिल्ह्यातील केज येथील बाबूरावजी आडसकर महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती २२ जुलै २०१९ आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार (नेटसेट/ पी.एच.डी ) उत्तीर्ण झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण – केज, जिल्हा- बीड.

मुलाखत – २२ जुलै २०१९ रोजी सकाळी ठीक ११.००  वाजता घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 


Comments are closed.