नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३७ जागा

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – यूएस, राज्य सरकार आणि आरटीएम नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी नमूद केलेल्या मानकांनुसार अर्हता धारण केलेली असावी.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मुलाखतीची  तारीख – १८ जुलै २०१९  आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.