पुणे येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत विविध पदांच्या एकूण ३७ जागा
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प संशोधन सहयोगी, प्रकल्प संगणक प्रोग्रामर आणि प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर (ग्रेड-ए/ बी) पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती/ लेखी चाचणी दिनांक 27, 28, 29 ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.