आईक्लास कंपनी लिमिटेड मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या रिक्त जागांची भरती

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील मल्टी टास्किंग स्टाफ (बहुकार्य कामगार) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २५, २८ ऑगस्ट २०१९ आणि दिनांक १, ७, ८, १४ , १५  सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 


Comments are closed.