यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदांच्या ४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी, समुपदेषक, विशेष शिक्षक आणि फिजिओथेरपी पदांच्या एकूण ४२ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर  २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 


Comments are closed.

Visitor Hit Counter