ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक पदांच्या एकूण ७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आस्थापनेवरील गटप्रवर्तक पदाच्या रिक्त असलेल्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!
Comments are closed.