भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात खेळाडू उमेदवारांसाठी एकूण १८२ जागा

भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग (आयए आणि एडी) यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील लेखा परीक्षक/ लेखापाल पदांच्या ४८ जागा आणि लिपीक पदांच्या १३४ जागा असे एकूण १८२ पदे भरण्यासाठी केवळ पुरुष/ महिला खेळाडू उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.