नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४२ जागा

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक सर्कल यांच्या आस्थापनेवरील पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रोग्राम सहाय्यक, कर्मचारी परिचारिका, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक 7 व 9 सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.