जळगाव जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांच्या १०८ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या आस्थापनेवरील लेखापाल पदाची १ जागा, प्रशासन सहाय्यक पदाची १ जागा, डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १६ जागा, शिपाई पदाच्या १६ जागा, प्रशासन व लेखा सहाय्यक पदाच्या १५ जागा आणि प्रभाग समन्वयक पदाच्या ५९ जागा असे एकूण १०८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतिने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.