पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २४७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४७ जागा
तालुका समूह संघटक, समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, औषध निर्माता, फिजिओथेरपिस्ट, सायकस्ट्रिक स्टाफ नर्स, सामाजिक कार्यकर्ता, एसटीएलएस, एसटीएस, अतिविशेषतज्ञ, प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर, डाउलिसिस टेक्निशियन, डेंटल हायजनिस्ट, डेंटल टेक्निशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, भिषक, मानपसोचार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, मायक्रो बॉयोलॉजिस्ट, डीईआयसी मॅनेजर आणि जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 8 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, चौथा मजला, जिल्हा परिषद पुणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});