पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
 हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –दिनांक ५ जुलै २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात मुलाखती घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.