लातूर एकात्मिक बाल विकास योजना विभागात विविध पदांच्या ६० जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, किल्लारी (ग्रामीण), ता. औसा, जि. लातूर.
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय चाकूर (ग्रामीण), ता. चाकूर, जि. लातूर.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक ३ व ४ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.