राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण ७९ जागा

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – संचालक, राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर- 8, द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड-110077

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.