सिल्वासा महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांच्या २९ जागा

महिला व बाल विकास विभाग, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सहकारी पदांच्या जागा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, तिसरा मजला, जिल्हा सचिवालय, सिल्वासा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.