राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात एकूण १६ जागा

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, सहायक संचालक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.