जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी नर्स, अकाउंटंट्स, चिकित्सक/ सल्लागार औषध, फिजिओथेरपिस्ट, प्रसुती तज्ञ (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), क्ष-किरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, हृदयरोगज्ञ, नेफरोलॉजिस्ट, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, योग आणि निसर्गोपचार विशेषज्ञ पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!
Comments are closed.