भोपाल येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ७५ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाल यांच्या आस्थापनेवरील सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.