राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा

राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, ज्येष्ठ सल्लागार-देखरेख व  मूल्यांकन, विभागीय एईएफआय वरिष्ठ सल्लागार, सल्लागार-गुणवत्ता सुधार आणि ज्येष्ठ सल्लागार (समुदाय प्रक्रिया/ सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा) पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 आणि २५ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Leave A Reply

Visitor Hit Counter