गोवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा (NHM) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
सोनोलॉजिस्ट/रेडिओलॉजिस्ट, कायदेशीर सल्लागार, बायोमेडिकल अभियंता, जिल्हा सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, एलएचव्ही (एचआर), जिल्हा डेटा व्यवस्थापक, फार्मासिस्ट कम स्टोअर कीपर, फार्मासिस्ट आणि समुपदेशक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ते २८ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, दुसरा मजला, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्प, पणजी (गोवा)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.