ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या ६ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वेब डेव्हलपर, व्यवस्थापक-कार्यकारी वसतिगृह आणि आदरातिथ्य सेवा, एचआर एक्झिक्युटिव्ह, आयटी एक्झिक्युटिव्ह आणि मेंटेनन्स पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.