गोवाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
वैद्यकीय अधिकारी, HIV समन्वयक, TBHV, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, STLS, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि चालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२१ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचा पत्ता – NTEP, कार्यालय DHS, गोवा.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.