गोवा अग्निशमन-आपत्कालीन सेवा संचालनालयात विविध पदांच्या २६८ जागा

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय (DFES) गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६८ जागा
ज्युनियर स्टेनोग्राफर, सब-ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, वॉच रूम ऑपरेटर, फायर फायटर आणि लोअर डिव्हिजन लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, सेंट इनेज, पणजी (गोवा)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.