गोवा प्रशासनाच्या वन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७९ जागा

गोवा प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या वन विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक, शिपाई/ मल्टी टास्किंग स्टाफ, अॅनिमल अटेंडंट, माळी, रूम बेअरर आणि मेस नोकर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.