पणजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह मान्यताप्राप्त शाखेतून प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

नोकरीचे ठिकाण – पणजी (गोवा)

मुलाखतीचा पत्ता – उत्तर गोवा करीता एस-22 एसएफडब्ल्यूबी, डीएचएस, पणजी आणि  दक्षिण गोवा करिता उप संचालक (पीएच), केबिन, डीएचएस, पणजी येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख -उमेदवाराने  उत्तर गोवा करीता दिनांक ११ डिसेंबर २०१९ आणि दक्षिण गोवा करिता दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.