पुणे येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
स्वच्छता तज्ञ, गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २५ वर्ष ते कमाल ३५ वर्ष  दरम्यान असावे तसेच माजी सैनिक उमेदवाराचे वय ४५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क १००/- रुपये  आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. सदस्य सचिव ताठ उपा मुकाअ (पाणी स्वच्छता) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, २ रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, वेलस्ली रोड, पुणे – ०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.