भंडारा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, क्ष-किरण तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्रचिकित्सक, भिशक तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलिमेडिसिन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.