उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ८ जागा

उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
आर्किटेक्चर सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन ग्रेड II आणि इमारत निरीक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  अध्यक्ष/ सदस्य सचिव, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण, आर्चडायोसीस बिल्डींग, 1 ला माळा, मळा लिंक रोग, मळा पणजी, गोवा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.