भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १५ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व सीमा रेल्वे यांच्या आस्थापनेवरील खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन, ऑनलाईन (ई-मेलद्वारे) किवा व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  एकूण १५ जागा
नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एचए/ आयुष आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – cpmsnfrlmg@gmail.com

अर्ज सादर करण्याचा व्हॉट्सॲप नंबर9957553606, 9957550507, 9957553604

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन, ई-मेल किंवा व्हॉट्सअपद्वारे अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});