मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा
नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट), प्रशिक्षु पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या लेखी / व्यापार चाचणी चे आयोजन करण्यात आले आहेत.
प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षित पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
लेखी/ व्यापार चाचणीकरिता तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी लेखी/ व्यापार चाचणीकरिता उपस्थित राहावे.
लेखी/ व्यापार चाचणीकरिता पत्ता – नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई, पिनकोड-४०००१८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.