मुंबईच्या राष्ट्रीय क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीमध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा
राष्ट्रीय क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक-ऑपरेशनल/ जोखीम/ व्यवसाय विश्लेषक/ कायदेशीर आणि सहाय्यक व्यवस्थापक-ऑपरेशन/ गुंतवणूक/ आयटी/ लेखा आणि अनुपालन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitments@ncgtc.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीईओ, एनसीजीटीसी, स्वावलंबन भवन, सी -11, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई, पिनकोड- ४०००५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.