प्लांट जनुकीय संसाधने राष्ट्रीय ब्युरोच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जनुकीय संसाधन (NBPGR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
प्रोजेक्ट सायंटिस्ट (III), प्रोजेक्ट असोसिएट (II), फील्ड वर्कर, प्रोजेक्ट सायंटिस्ट (II) आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – containment.nbpgr@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक-निवड समिती, आयसीएआर-एनबीपीजीआर, नवी दिल्ली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० व १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.