अहमदनगर येथील खाजगी क्षेत्रातील १५२ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने १५२ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २७ व २८ आक्टोबर २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी नाव नोंदणी करून ऑनलाईन (व्हाट्सअप/ व्हिडीओ कॉलिंग द्वारे) मुलाखतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

प्रश्नसंच सोडवा

जिल्हानिहाय जाहिराती

 

Comments are closed.