नौदल जहाज बांधणी (पोर्टब्लेअर) विभागात विविध पदांच्या एकूण ३०२ जागा

अंदमान-निकोबार येथील नौदल जहाज बांधणी विभाग, पोर्टब्लेअर (नेव्हल शिप रिपेयर यार्ड) यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन (कुशल) पदांच्या एकूण ३०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ट्रेड्समन (कुशल) पदांच्या ३०२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज नमुना पाठविण्याचा पत्ता – The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell), Naval Ship Repair Yard (Pbr), Post Box No. 705, Haddo, Port Blair – 744102”, South Andaman

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ पर्यत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.