नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
 वरिष्ठ पशुवैद्यक व पशुवैद्यक पदांच्या जागा 

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर कार्यालय, नागपूर महानगरपालिका, नागपूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.