लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ८११ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राद्यापक पदांच्या एकूण ८१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८११ जागा
विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा (मूळ जाहिरात पाहा)

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ७१९/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ४४९/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ व २ सप्टेंबर २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});