महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस आणि कामगार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Agronomist, Regional Sugarcane and Jaggery Research Station, Opp. Shri  Shahu Market Yard, Kolhapur,Pincode- 416005

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});