मध्यप्रदेश उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा
मध्यप्रदेश उच्च न्यायालय, मध्यप्रदेश यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 18 जागा
कूक, धोबी, माली, सफाई कामगार, भृत आणि वाहन चालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – csraigadcovid19@gmail.com
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.