छत्तीसगड राज्य विद्युत नियामक आयोगाच्या आस्थापनेवर सचिव पदाची १ जागा

राज्य विद्युत नियामक आयोग, छत्तीसगड यांच्या आस्थापनेवरील सचिव पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

सचिव पदाच्या एकूण 1  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जुलै २०२०  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विद्युत नियामक आयोग, पाटबंधारे कॉलनी, शांती नगर, रायपूर, पिनकोड-492001

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.