पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सामग्री केंद्रात सल्लागार पदांच्या ३ जागा

पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञाना साठी सामग्री केंद्र, पुणे (CMET) यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण 3 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाच्या एकूण 3 जागा
सल्लागार  आणि डायरेक्टर सामान्य पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (सल्लागार)– दिनांक 26 जून २०२०  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (डायरेक्टर सामान्य) – दिनांक  १४ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – consultantcmetpadmn2020@gmail.com

अर्ज करण्याचा पत्ता –  सल्लागार पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सामग्री केंद्र (CMET),  पंचवटी, ऑफ पाशान रोड, पुणे, पिनकोड-411 008 येथे आणि डायरेक्टर (सामान्य) उपसंचालक (एबीसी विभाग) पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (मीटीवाय), इलेक्ट्रॉनिक निकेतन, ६, सीजीओ कॉप्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड– ११०००६ येथे पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.