भारतीय सैन्य दलाच्या दंत चिकित्सा विभागात कमिशन ऑफिसर पदांच्या जागा

जॉइन आर्मी डेंटल कोर्प्स यांच्या आस्थापनेवरील कमिशन ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कमिशन ऑफिसर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीडीएस/ एमडीएस पदवीधारक  असावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.