मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात विविध पदांच्या १५ जागा

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्जाची प्रत पाठवणे आवश्यक आहे.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ मुंबई, पोस्ट बॉक्स क्र. ८४०१, पोवई, मुंबई, पिनकोड-४०००७६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.