मुंबई येथील महानंद दुग्धशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित मुंबई यांच्या आस्थापनेवरील उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उप-व्यवस्थापक /व्यवस्थापक पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. व्यवस्थापकीय संचालक, महानंद दुग्ध शाळा, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव मुंबई, पिनकोड-४०००६५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.