सोलापूर महानगरपलिकेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या ४७ जागा
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागात कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४७ जागा केवळ ६ महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), स्वेब कलेक्टर आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर येथे सादर करावेत.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा
>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा
>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.