भारतीय रेल्वे यांच्या दक्षिण-मध्य विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ९६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणायत येत आहेत.

कार्यकारी पदांच्या एकूण ९६ जागा
कनिष्ठ अभियंता (ट्रॅक मशीन), ज्युनिअर ट्रान्स्लेटर आणि स्टेनोग्राफर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख –  दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.