सोलापूर महानगरपलिकेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या ४७ जागा

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागात कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४७ जागा केवळ ६ महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), स्वेब कलेक्टर आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर येथे सादर करावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.